👁 8 Views

पुण्यातील महालक्ष्मी मंदिर सारस बाग येथे महिला पोलीसांच्या शुभहस्ते देवीची आरती

पंढरपूर LIVE 13 ऑक्टोबर 2018

पुण्यातील महालक्ष्मी मंदिर सारस बाग येथे नवरात्रोत्सव तर्फे शहरातील विविध पोलीस ठाण्यातील रणरागिणी महिला पोलिसांनी महालक्ष्मी देवीची सामूहिक आरती करून देश सुजलाम सुफलाम व्हावा असे साकडे महालक्ष्मी देवीला घातले.


यावेळी मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते महिला पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांचा साडी चोळी देऊन खास सन्मान करण्यात आला .


यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुठा उजवा कालवा दुर्घटनेतील आपदग्रस्तांना मदत करणार्‍या महिला पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड म्हणाल्या की महिला पोलीस जनतेच्या सुरक्षेचे काम करतात त्यासाठी त्या स्वतःचा जीवही धोक्यात घालतात संसार विसरतात . दुर्घटनेतील लोकांना मदत करणे हे माझे कर्तव्यच होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *