👁 10 Views

युटोपियन शुगर्स तर्फे ऊसतोडणी कामगार यांना दिवाळी साहित्याचे वाटप

पंढरपूर LIVE 3 नोव्हेंबर 2018


युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याने दोनच दिवसापूर्वी ऊस उत्पादक यांना 50 रुपये प्रमाणे हप्ता व कामगारांना 18% बोनस देते वेळी सामाजिक जाणीवेतून ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांचे शुभहस्ते दिवाळी करिता साहित्याचे वाटप करण्यात आले.

         या प्रसंगी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की,सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून युटोपियन शुगर्स ने नुकतेच घोषित केल्याप्रमाणे ऊसतोड कामगार व कर्मचारी यांचे करिता दिवाळी साहित्याचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला असून प्रतिकात्मकरीत्या आज या ठिकाणी युटोपियन शुगर्स च्या ऊस तोडणी कामगार, महिला यांना कारखाना वतीने दिवाळी करीता लागणाऱ्या साहित्याचे 

रवा ,मैदा, साखर, गोडेतेल ,मोती साबण, सुगंधी तेल,आदी साहित्याचे जवळपास 2200 ऊस तोडणी कामगारांना व मुकादम यांना वाटप करीत आहोत.       

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *