पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018
प्रतिनिधी/पंढरपूर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 01 डिसेंबर 2018 रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलन व राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह मा. कल्याणराव शिंदे यांनी दिली आहे.
या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारतनाना भालके हे असून शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंत यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच स्वेरी कॉलेज चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य मा. राजूबापू पाटील, उपनगराध्य मा.विशाल मलपे, नगरसेवक मा.प्रशांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
पहिल्या सत्रात आजची समीक्षा समकालीन साहित्याला न्याय देते काय ? या विषयावर प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.डॉ. सुहास पुजारी, प्रा.डॉ.राजशेखर शिंदे, आणि प्रा.डॉ.अरुण कुलकर्णी हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. तसेच दुपारच्या सत्रात जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ.द.ता.भोसले यांची मुलाखत होणार असून साहित्यिक सुनील जवंजाळ व प्रा.डॉ.चांगदेव कांबळे हे मुलाखत घेणार आहेत.
तिसर्या सत्रात सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.देविदास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खुले निबंध वाचन होणार असून समारोप सत्र मा. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मनोरमा परिवाराचे अध्यक्ष व साहित्यिक मा.श्रीकांत मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोईटे, मसाप पुणे चे शिरीष चिटणीस, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एन.एन.तंटक, प्रा.बी.जे.तोडकरी, डॉ.एस.एस.माने, मसाप पंढरपूर चे अध्यक्ष नानासाहेब रत्नपारखी , उपाध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, संजय कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे,कोषाध्यक्ष सौ.सुनीताराजे पवार, आपले विचार व्यक्त करणार आहेत.यावेळी जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी व जे.जी.कुलकर्णी मसाप पुणे चे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.देवानंद सोनटक्के, प्रा.डॉ.रमेश शिंदे, प्रा.डॉ.राजाराम राठोड, प्रा.सुभाष कदम, प्रा.सारिका भांगे, कवी गणेश गायकवाड, लेखक अंकुश गाजरे, प्रा.धनाजी चव्हाण, प्रा.राजेश पवार, संभाजी अडगाळे, भास्कर बंगाळे, सूर्याजी भोसले, आणि राजेंद्र गिड्डे हे करीत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com