👁 7 Views

कार्तिकी वारीमध्ये श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस उच्चांकी दोन कोटीच्या आसपास देणगी उत्पन्न

पंढरपूर LIVE 24 नोव्हेंबर 2018

यंदाच्या कार्तिकी वारीमध्ये श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस उच्चांकी दोन कोटीच्या आसपास देणगी उत्पन्न प्राप्त मिळाले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांना कार्तिकी यात्रा 2018 मध्ये यात्रा कालावधीत भाविकांकडून निरनिराळ्या देणगी व रकमा तसेच अन्य मार्गाने असे एकुण 1, 98, 21, 434 रु. चे उत्पन्न मिळाले आहे. 

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *