पंढरपूर LIVE 29 नोव्हेंबर 2018
पंढरपूर: दि. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील कला विभागातील विद्यार्थी सौदागार कदम आणि विद्यार्थिनी अश्विनी माने कनिष्ठ लिपिक म्हणून निवड झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयासाठी सरळ सेवा परीक्षा फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आली. त्या परीक्षेत कनिष्ठ लिपिक म्हणून सौदागार युवराज कदम याची सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात आणि अश्विनी बाळासाहेब माने सातारा जिल्हा सत्र न्यायालयात निवड झाली. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभागाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. दादासाहेब हाके, कार्यालयीन प्रमुख श्री. शिवाजी लोभे महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. सौदागार युवराज कदम हा माढा तालुक्यातील विट्ठलवाडीच्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. अश्विनी बाळासाहेब माने पंढरपूर येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







