पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर 30 ते 35 लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप… आरोप सिध्द झालाय तीन ग्रामसेवक निलंबीत परंतु सरपंचावर कारवाई नाही… सरपंचांवर कारवाई करण्याची उपसरपंच महादेव देठे यांची मागणी!
पंढरपूर पंचायत समिती पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी ग्रामपंचायतीमध्ये 30 ते 35 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप टाकळी चे उपसरपंच महादेव देठे यांनी केलाय. यामध्ये रस्ते, मुरमीकरण, भुयारी गटार, पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्त करणे व स्वच्छ पाण्याचा आरो प्लांट बसवणे या व अन्य कामांमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे मत आहे. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी झालेली असून या चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द झाले असून काही दिवसांपूर्वी याच ग्रामपंचायतीतील तीन ग्रामसेवकांना गैरशिस्तीचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी निलंबीत केले आहे. गेल्या एक वर्षापासून टाकळी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरुध्द आम्ही आवाज उठवित आहोत परंतु भ्रष्टाचार सिध्द होऊनही यातील सर्व दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई होत नाही. राजकीय दबावापोटी सरपंचांवर कारवाई होणेस टाळाटाळ होतेय. टाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी व भ्रष्टाचार करुन हडपलेली रक्कम सरपंच व संबंधितांकडून वसुल करावी अशी मागणी उपसरपंच महादेव देठे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com