👁 11 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

पंढरपूर LIVE 20 डिसेंबर 2018

  पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितएसकेएन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
   

    

यावेळी महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. चेतन पिसे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ, श्याम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक्स अॅड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. अल्ताफ मुलाणी, प्रथम वर्ष इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. सिद्धाराम चौगुले, दादासाहेब वाघमारे, योगेश नवले आदी च्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

     महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकारसंत आणि समाजसुधारक म्हणून संत गाडगेबाबा प्रसिद्ध होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत होते. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत त्यांना जास्त आवड होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये संत गाडगेबाबा यांचा मोलाचा वाट आहे.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *