पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018

वीरमर्द अनिलराज डोंबे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १५१ जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
मा.नगरसेवक निलराज डोंबे, युवराज डोंबे, शिवराज डोंबे,आबा झेंड, राजेंद्र खोबरे,बंडू सादिगले,संतोष सादिगले,ज्ञानु गांडूळे,विश्वास ठिगळे,संतोष कंबिरे,पिंटू विरपे,अमित जाधव,रामा शिंदे,शिरीष पंतोजी,टिनू पावले,अक्षय घोंगडे,कैस्तुभ हेंद्रे,डॉ.सोमेश्वर यावलकर,डॉ.मेनकुदळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक रक्तदात्याला संयोजकाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाच्या हेल्मेट सक्तीच्या आदेशानुसार ऋणानुबंध म्हणून हेल्मेट भेट देण्यात आले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिलराज तरुण मंडळातील कार्यकर्ते व रेवनील ब्लड बँक सांगोला यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com