पंढरपूर LIVE 30 डिसेंबर 2018
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार भारत भालके गटाच्या नगीना बशीर मुलाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहेे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आपला आनंद व्यक्त केला. नगीना बशीर मुलाणी यांच्या निवडीबद्दल राजु अमुलाल मुलाणी यांनीही विशेष अभिनंदन केले असुन त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावच्या सरपंच पदासाठी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मुजावर यांच्या अध्यक्षतेखालील निवड प्रकीया पार पडली.
सरपंच पदासाठी नगीना बशीर मुलाणी यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर आ. भारत भालके यांनी नूतन सरपंच नगीना बशीर मुलाणी व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार केला.
यावेळी प्रगतशील बागायतदार चिंतामणी हाके, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक द्रोणाचार्य हाके, राजू मुलानी, सुभाष हाके, बशीर मुलानी, जब्बार शेख, संभाजी हाके, रामचंद्र हाके, राजाभाऊ मिसाळ, सादीक मुलाणी, सलीम मुलाणी, राजू शेंबडे, बिरा वाघमोडे राजू पवार आदींसह अनेक जण उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com