👁 8 Views

महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीची पंढरपूर कार्यकारिणी जाहीर…अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात तर कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश फडे

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019

पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीची पंढरपूर कार्यकारिणी जाहीर झाली असुन समितीच्या पंढरपूर अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात तर कार्याध्यक्षपदी डॉ.राजेश फडे यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या निवडी करण्यात आल्या. 
निवड झालेले नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी विरेंद्रसिंह उत्पात (न्युज 18 लोकमत), पंढरपूर, कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश फडे (ज्ञानप्रवाह न्युज), पंढरपूर, उपाध्यक्षपदी एल. एम. जाधव (दै.दिव्य मराठी), करकंब, उपाध्यक्षपदी शंकरराव कदम (सा.धन्यवाद), पंढरपूर, सचिवपदी संतोष कांबळे (वृत्तदर्पण न्युज), खर्डी, सहसचिवपदी शंकर पवार (दै. पुण्यनगरी), उंबरगाव, खजिनदारपदी शरद कारटकर (दै.सामना), पंढरपूर, प्रसिध्दीप्रमुखपदी धीरज साळुंखे (दै.सकाळ),भाळवणी आदींच्या निवडी करण्यात आल्या. 
नुतन सदस्यपदी उमेश टोमके (प्रेस फोटोग्राफर), पंढरपूर, श्रीकांत कसबे (जोशाबा टाईम्स्), पंढरपूर, जाकीर नदाफ (एस.पी. न्युज), पंढरपूर, नंदकुमार देशपांडे (मुक्त पत्रकार), पंढरपूर, सदस्य:- गौतम जाधव (विठ्ठल टाईम्स् न्युज), पंढरपूर, राजकुमार घाडगे, (दै.सकाळ), पंढरपूर, आनंद भोसले (दै.सकाळ), संजय रणदिवे (बी.न्युज), पंढरपूर, जैनुद्दीन मुलाणी (युवा राष्ट्रचेतना), गादेगाव, अंबादास वायदंडे (दै.लोकमत), सुस्ते, बालाजीसिंह परदेशी (सा.जनमत) आदींची निवड महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीच्या पंढरपूर कार्यकारिणीवर करण्यात आली आहे. 
पत्रकारांचा सर्वांगीन विकास व पत्रकारांच्या हितासाठी आपण सर्वांनी काम करायचे आहे व संघटीत होऊन पत्रकारांच्यावरील अन्यायाला प्रतिकार करण्याचा पत्रकार संरक्षण समितीचा मुळ उद्देश असल्याचे मत यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले व नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *