👁 8 Views

पंढरपूर तालुका शिवसेना च्या वतीने स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

पंढरपूर LIVE 10 जानेवारी 2019

पंढरपूर तालुका शिवसेना च्या वतीने भैरवनाथ वाडी ता.पंढरपूर येथील हाॅटेल राजमुद्रा येथे बैठक पार पडली.  यावेळी मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिन ( ममता दिन ) स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यांवेळी स्वर्गीय  प्रबोधनकार ठाकरे,  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला पुष्पहार  घालून अभिवादन करण्यात आले.तसेच बुथ निहाय बि एल ओ.नेमणे बाबत तसेच शिवसेना पक्षाच्या  नविन शाखा काढणेबाबत तसेच दुष्काळ बाबत उपाययोजना करण्याबाबत   चर्चा झाली.

 जिल्हाअधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे दुष्काळाबाबत मागण्याचे निवेदन 16  जानेवारी देण्यात येणार आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका संदर्भात तयारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना सन्मवयक प्रा शिवाजी सावंत सर यांनी व जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे व महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.शैलाताई गोडसे व यांनी मार्गदर्शन केले.तसेच या आढावा बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख यांनी केले होते.

महावीर देशमुख  यांनी सर्वांचे स्वागत केले व गावोगावी शाखा काढण्याचे आवाहन केले तसेच तावशी येथील शिवसैनिक डाॅ.राजेद्र यादव यांच्या मुलीच्या गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला .यावेळी  उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख महावीर शहर प्रमुख रवि मुळे मा.उपजिल्हा प्रमुख जयवंत राव माने मा.शहर प्रमुख संजय घोडके ,मा.उपजिल्हा प्रमुख महेश साठे   विनोद कदम पंढरपूर तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख व युवासेना सर्व पदाधिकारी तसेच शिवसेना प्रणित सर्व संघटनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *