👁 10 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पंढरपूर LIVE 12 जानेवारी 2019

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका सौ.सारिका राहुल साबळे, रेणुका घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, प्रशांत शिंदे, आदित्य फत्तेपुरकर, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, अमोल डोके नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *