पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019
या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की, ‘आज महाविद्यालयातील विद्यार्थ्याची वर्गातील उपस्थिती कमी झाली आहे. भविष्यकाळात विद्यार्थ्याची
शिष्यवृती ही त्याच्या वर्गातील उपस्थितीवर अवलंबून असावी. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना शासकीय अनुदानाची गरज आहे. शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे.’ शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत मनोगतात म्हणाले की, ‘देशाच्या शिक्षणाची घडी बिघडत चालली आहे ती व्यवस्थित करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून प्रयत्न करायला हवे.’
यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, रुसा सहसचिव डॉ. विजय जोशी, डॉ. आबासाहेब देशमुख, डॉ. एस. टी. गडदे, डॉ. डी. बी. जाधव, डॉ. दिलीप गोतमारे, डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. बी. यु. जाधव, डॉ. आर. एम. सदन, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. आर. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांचे स्वागत डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले. डॉ. चंद्रकांत कोळेकर, डॉ. राजेंद्र शेंडगे, डॉ. भीमाशंकर भांजे, डॉ. साहेबराव जुंधळे, डॉ. जे.जी. जाधव, डॉ. डी. जी. साळुंखे तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे, प्रा. आर. एस. पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुधाकर जाधवर यांनी मानले. उदघाटन समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






