👁 12 Views

स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहणे हीच काळाची गरज : समाधान (दादा) आवताडे

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहणे हीच काळाची गरज बनत आहे कोणताही व्यवसाय असो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये टिकून राहून आपला व्यवसाय वाढविणे म्हणजे यश संपादन करणे असे प्रतिपादन श्री. संत दामाजी सह. साखर कारखान्याचे चेअरमन समाधान (दादा) आवताडे यांनी ज्ञानेश्वर सुखदेव कचरे यांच्या एकलासपूर ता. पंढरपूर येथील राजवीर कृषी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

         

मंगळवेढा तालुक्यातील अग्रगण्य असणारे खते तसेच बी-बियाणेकिटक-नाशकेयांच्या कृषी केंद्रामध्ये  शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन हे कृषी केंद्र या ठिकाणी उभारले आहे त्यांच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी दादांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर दामाजी शुगरचे संचालक सचिन शिवशरण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक सरोज काझीमाजी उपसभापती दादासो गरंडे  सामाजिक कार्यकर्ते सज्जन आवताडेअविनाश मोरेप्रगतशील बागायतदार तात्यासो गायकवाडपै. समाधान ताडग्राम.पं. सदस्य प्रभाकर ताड,  पोलीस पाटील अविनाश कुरेबापू ताड, राजेश पाटील,ज्योतीराम जाधवसीताराम ताड, प्रकाश ताडनंदू आवताडे, पै. समाधान ताड, जोतीराम पाढोळे, अमोल ताड, नंदेश्वर चे माजी सरपंच बाळासो गरंडेदत्तात्रय ताडविठ्ठल भोसलेसोमनाथ कदमतात्यासाहेब गडदे, कुमार घाडगेजालिंदर ताड, पांडुरंग करकमकर, तात्यासो ताड, पपू जाधव,  अशोक देशमुख,दिगंबर घाडगेदिपक देशमुखडायमंड कोळेकरराजाभाऊ खवनकरसमाधान जाधवअनिल वाघमोडे,तसेच एकलासपूर शिरगावअनवलीसिद्धेवाडीत. शेटफळतावशीकासेगावयेथील समाधान (दादा) आवताडे युवा मंच मधील कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पै.अजित ताड यांनी केले तर आभार प्रवीण ताड यांनी मानले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *