Pandharpur LIVE 20 February 2019
पंढरपूर – दर्शन मंडप चौक येथे जय महाराष्ट्र् युवा मंच तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली , यावेळी सांगोला चे तहसीलदार श्री किशोर बडवे यांच्या शुभ हस्ते शिव प्रतिमा चे पूजन करण्यात आले
श्री छ.शिवाजी महाराज यांच्या विचारावर आजच्या युवकांनी जीवनाची वाटचाल करावी असे मत श्री बडवे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाराष्ट्र युवा मंचाचे सदस्य व दर्शन मंडप तरुण मंडळ च्या सदस्यांनी परिश्रम घेतले ,यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते , आभार मंचाचे संथापाक श्री राम साळुंखे यांनी मानले
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com


