Pandharpur LIVE 20 February 2019
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
यावेळी कु.तनुश्री अमरिश इंगळे या आर्मीमधील वीर जवानांच्या कन्येने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझे बाबा आर्मीमध्ये असल्याचा अभिमान आहे, शहीद वीर जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करताना अश्रुपुर्ण नेत्रांनी तिने वीरांना अभिवादन करताना दाटलेल्या कंठाने निक्षुन सांगितले की, या देशाच्या रक्षणास्तव मी सुध्दा माझ्या बाबांप्रमाणेच आर्मीमध्ये सक्रीय होऊन देशसेवा करणार आहे. यावेळी कु.समृध्दी विश्वनाथ धावणे या मुलीने देशभक्तीपर गीताद्वारे शहीद वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.





























