Pandharpur LIVE 23 March 2019
Video News
‘‘कोळ्याची नारी.. घे भरारी!’ हे ब्रीद वाक्य घेऊन पंढरीत 8 फेब्रुवारी 2018 रोजी स्थापन झालेल्या ‘चंद्रभागा महिला मंडळाचा’ प्रथम वर्धापन दिन पंढरीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर शहर व येथील इतिहासावर आधारीत ‘प्रश्नमंजुषा’ स्पर्धा, कॅटवॉक ही ‘चंद्रभागा क्विन’ स्पर्धा, ‘संगीत खुर्ची’ स्पर्धा, व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांमध्ये कोळी समाजाच्या महिला भगिणींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
Video News



