Posted inEducation करकंबच्या गॅलॅक्सि मध्ये रंगला बालमहोत्सव Posted by By User January 10, 2016 करकंब (गोपीनाथ देशमुख) करकंब येथील गॅलॅक्सि इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये नुकताच बालमहोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विविध स्पर्धा, नृत्य, पालक-विद्यार्थी संवादामुळे सार्यांनीच मनमुराद आनंद लुटला. रविवार दि. 10 रोजी बझार डे संपन्न झाला. User View All Posts Post navigation Previous Post बेकायदेशीर असलेली गर्भलिंग तपासणी करणार्या रॅकेटचा पंढरपूर तालुका पोलिसांनी केला पर्दापाश… पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची माहिती…Next Postकरकंब: महसुल कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ