हुसेनशाह कादरी मुर्शदबाबा पाणपोईचे उद्घाटन

पंढरपूर । प्रतिनिधी,
येथील हुसेनशाह कादरी मुर्शदबाबा पाणपोईचे उद्घाटन सोलापूर जि.प. सदस्य मा. वसंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जमीर जाङ्गर यांच्या अध्यक्षतेखाली या पाणपोईचे उद्घाटन झाले. यावेळी मा.नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, पंचायत समिती सदस्य प्रशांत भैय्या देशमुख, मा.उपनगराध्यक्ष हमीदभाई बागवान, बजरंग देवमारे, मौलाना अ.मजिद बागवान, बागवान समाजाचे अध्यक्ष ङ्गैयाजभाई बागवान, शरीङ्ग बागवान, बजरंग बंदपट्टे, कवडे तालिमचे वस्ताद, डाळींब असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
 तसेच यावेळी नगरसेवक राजु सर्वगोड, ईस्माइल बोहरी, इक्बालभाई बागवान, इलाही लिगाडे, पोपट ङ्गुगारे, सिकंदर बागवान, नाना वाघमारे, ङ्गिरोज बागवान, शाकीर बागवान, मुशीब बागवान, हसन बागवान, शङ्गीक बागवान, बशीर बागवान, जहाँगीर बागवान, शिवा कुंभार, भा.ज.पा. शहर उपाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
ईंींरलहाशपींी रीशर

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *