एक्यूयोगा क्रमशः
एक्यूयोगा स्प्लिनच्या ऊर्जाप्रवाहासाठी.१. जमिनीवर पालथे झोपावे.२. दोन्ही हाताच्या मुठी दोन्ही जांघेमध्ये Sp -१२ आणि Sp – १३ या बिंदूवर दाब येईल अशा रीतीने ठेवावे.३. श्वास घेत प्रथम उजवा पाय गुडघ्यात न वाकवता उजव्या हाताच्या मुठीचा दाब Sp -व Sp -१३ या बिंदूवर जानवेपर्यंत जमिनीपासून वर उचलावा.४. त्या स्थितीत श्वास पूर्ण घेईपर्यंत थांबावे.५. सावकाश उजवा पाय श्वास सोडत खाली आणावा. हीच क्रिया नंतर डाव्या पायाने वरील प्रमाणे करावी असे दोन्ही बाजूस समान १ ते २ मिनिटे आपल्या क्षमतेनुसार करावी.हे एकपड अर्धशलभासन आहे.६. नंतर श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता दोन्ही हाताच्या मुठीवर दाब येईपर्यंत उचलावा जास्त उचलू नये.७. श्वास सोडत सावकाश पाय खाली घ्यावे.क्षमतेनुसार सावकाश १ ते २ मिनिटे करावे.दे दिवपाद अर्धशलभासन आहे. या स्थितीत क्षमतेनुसार १ मिनिटे थांबावे.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,
पार्क स्टेडियम, सोलापूर. मो.९८९०१९५०५९
एक्यूयोगा क्रमशः
एक्यूयोगा क्रमशः






