पंढरपूर दि. 17 :- केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील …
सोमवार दिनांक 19 जून 207 रोजी सायं. 5 वाजता लोणावळा येथून शासकीय वाहनाने विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव, सायंकाळी 5-45 वाजता शासकीय विश्राममगृह, पंढरपूर येथे जिल्हा समाजकल्याण अधिकारी व इतर अधिकारी यांच्या समवेत बैठक. तद्नंतर स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम.
मंगळवार दिनांक 20 जून 2017 रोजी सकाळी 11-15 ते 12 वाजता स्थानिक कार्यकर्ते यांचे समवेत चर्चा (स्थळ: शनेश्वर मंदिर, मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर) आणि दुपारी 12-00 वाजता शनेश्वर मंदिर, पंढरपूर येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




