चंद्रभागा घाटावरील ही धोकादायक मुतारी वेळीच हटवणे गरजेचे आहे.
पंढरपूर Live
पंढरपूर शहर व परिसरातील जुन्या पुरातन इमारती, पडीक वास्तु व जुन्या मुता-या वारक-यांसाठी धोकादायक ठरणा-या आहेत.
नगरपालिकेच्या वतीने नोटीसा बजावूनही शहरातील अनेक धोकादायक इमारती उतरवून घेतल्या गेल्या नाहीत. तसेच शहरातील काही भागात जुन्या मुता-यांचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहे. वेळीच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




