👁 7 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग 39 – सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग

क्रमशः….
सुंदर चेहऱ्यासाठी ऍक्युयोग


८)  दोन्ही हाताच्या तर्जनीने ओठाच्या दोन्ही बाजूस ST -४ या बिंदूवर गोलाकार मसाज करावा १० ते ३० सेकंद नंतर दोन्ही तर्जनी ST – ४ आतील बाजूस ओठात अडकवून दोन्ही बाजूस ओठ ओढावे. यामुळे चेहऱ्याचा लकवा, चेहरा दुखणे, लाळ गळणे यावर फायदा होतो. तसेच ओठाच्या बाहेर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R


श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *