👁 6 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 2 August 2017


पंढरपूर: दि.01- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात सोलापूर विद्यापीठचा तेरावा वर्धापन दिन सोलापूर विद्यापीठ गीताची धून वाजवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. जे. एस. पाटील, सांकृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, सिनिअर विभागाचे क्रीडा शिक्षक डॉ. नितीन सोहनी, ज्युनिअर विभागाचे क्रीडा शिक्षक श्री. व्ही. बी. फुले आदी मान्यवर उपस्थित होते. 
हा वर्धापन दिन मा. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या मार्गदर्शन संपन्न झाला. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंखेने उपस्थित होते.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *