पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 2 August 2017
मुंबई,दि.1 :साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पदुम मंत्री महादेव जानकर, तसेच इतर आमदार व विधानमंडळातील अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहुन अभिवादन केले.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





