पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 2 August 2017
मुंबई, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार आशिष शेलार आदी मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111