👁 10 Views

खंडग्रास चंद्रग्रहण काळात विठोबाने दिले अखंड दर्शन…!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


पंढरपूर Live 8 August 2017

खंडग्रास चंद्रग्रहण काळात विठोबाने दिले अखंड दर्शन…! 

आज खंडग्रास चंद्रग्रहण सुरू झाले रात्री  10:52 वा. ते संपले 12:49 वा. तोपर्यंत  आज पंढरीनाथाची शेजारती झाली नाही..! ग्रहण कालावधीत भाविकांना विठोबाचे दर्शन खुले होते. ग्रहण मोक्ष रात्री  12:49 वाजता होता.. तोपर्यंत दर्शनाची रांग सुरू होती. यानंतर देवाची शेजारती झाली. अशी माहिती श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे वतीने देण्यात  आली.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *