👁 8 Views

गोपाळपूरमध्ये व्यापा-याचे घरातून दागिण्यांसह 71 हजाराची चोरी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 7 August 2017 


गोपाळपूरमध्ये व्यापा-याचे घरातून दागिण्यांसह 71  हजाराची चोरी 

गोपाळपूरमध्ये एका व्यापा-याचे घरातून अज्ञात चोरटय़ांनी सोन्या चांदीच्या दागिण्यांसह  71 हजार रूपयाची चोरी केली.

 याबाबत पंढरपूर  तालुका पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, गोपाळपूर येथील श्रीकृष्ण नगर येथे राहणारे गणेश तुळजनसा कटवटे या व्यापा-याचे घरातून अज्ञात चोरटय़ांनी दि.6 आॅगस्ट 2017 चे रात्री 11 ते दि. 7 ऑगस्ट 2017 चे दु. 4 वाजणेच्या दरम्यान  60 हजाराचे सोन्याचे दागिण्यांसह 5 हजाराचे चांदीचे दागिणे, 1 हजाराचा जुना मिक्सर  व रोख रक्कम  5 हजार  अशी एकूण 71 हजार रूपयेची  चोरी केली आहे. 

पंढरपूर  तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून  अधिक तपास पोहेकाॅ फुगारे हे करत आहेत. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *