👁 8 Views

कोंडिबा महादबा गित्ते यांचे निधन…पत्रकार महादेव गित्ते यांना आजोबा शोक

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 25 August 2017 

    परळी तालुक्यातील मौजे मलकापूर येथील माजी सरपंच कोंडिबा महादबा गित्ते यांचे वृद्धापकाळाने आज बुधवार दि.23 ऑगस्ट रोजी दु.3.30 वा. निधन झाले. मृत्यूसमयी ते  98 वर्ष वयाचे होते.टाळ, मृदंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
    कोंडिबा महादबा गित्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने ते सर्वपरिचीत होते. लमाण तांडा ग्रुप ग्रामपंचायत स्थापने पासुन 15 वर्ष सरपंच होते. तसेच परळी सेवा सहकारी सोसायटी चे विद्यमान सदस्य होते व दोन वेळा व्हायईस चेअरमन पदावर होते.
            त्यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत मलकापुर गावात विविध विकासकामे केली आहेत. कै.कोंडिबा गित्ते ययांच्याचपश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दरम्यान कोंडिबा महादबा गित्ते यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. परळी येथील परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांचे ते आजोबा होतं. यावेळी राजकिय, विधी, वैद्यकिय, पञकारीता, साहित्य, सांस्कृतिक,शिक्षण, अर्थकारण, उद्योग, शेती, प्रशासकिय , क्रीडा, सहकार, संगीत,कृषी क्षेञातील मान्यवरांची, महिला- भगिनी, ज्येष्ठ नागरीक, शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.गित्ते कुटूंबियांवर कोसळलेल्या दु:खात दै. परिवार सहभागी आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *