👁 7 Views

पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्री ची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांचे शुभहस्ते संपन्न..!

पंढरपूर Live 26 August 2017 

 

 पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्री ची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांचे शुभहस्ते संपन्न..!
              पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्री ची आजची सकाळची पुजा व आरती पंढरपूर नगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री.सुनील वाळुजकर यांचे शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक श्री.शरद वाघमारे, पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, बाळासाहेब महाडीक, महेश वाघमारे उपस्थित होते. पुरोहीत श्री.भास्कर विप्र गुरुजींनी पौरोहित्य केले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *