👁 5 Views

बघा व्हिडीओ… कोळ्याचा राजा गणेशोत्सव मंडळाने फोडली वासुदेवांच्या प्रश्‍नांना वाचा..!

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 26 August 2017 

गेल्या अनेक वर्षापासून येथील ‘कोळ्याचा राजा’ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे गणेशोत्सव मंडळाने समाजातील वंचीत, शोषीत समाजाला आपल्या ‘श्री’ च्या आरतीचा मान दिला आहे. तीच परंपरा जोपासत दि.26 ऑगस्ट रोजीची ‘श्री’ ची पुजा व आरती वासुदेवांच्या शुभहस्ते संपन्न झाली. 

आज ‘श्री’ च्या आरतीस आलेल्या वासुदेवांना मंडळाचे संस्थापक गणेश अंकुशराव यांनी बोलते केले. वासुदेवांनीही ‘श्री’ समोर आपल्या व्यथांना वाट करुन देत मन मोकळे केले. आरतीस आलेले वासुदेव उमेश दत्तात्रय काणारे म्हणाले…  बघा व्हिडीओ..

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *