👁 8 Views

शिल्लक रकमेतून निराधार महिलांना साडी वाटप * जय बजरंग तरुण मंडळाचा उपक्रम *

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क 

मुख्य संपादक– भगवान वानखेडे  
Whatsup- 8308838111  Mobile-  8552823399
mail- livepandharpur@gmail.com
web – http://www.pandharpurlive.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 26 August 2017 


    गणेशोत्सव कळात तरुणाईच्या उत्साहाला मोठे उधाण आलेले असते.उत्सावाच्या निमित्ताने एकत्र आलेले तरुण एक चांगला विधायक उपक्रम राबवू शकतात याचा आदर्श रामबाग रस्ता येथील जय बजरंग तरुण मंडळाने निर्माण केला असून गतवर्षीच्या शिल्लक वगर्णीतून या मंडळाच्या वतीने नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या हस्ते निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले आहे.
          जयबजरंग तरुण मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठया उत्साहात श्री गणेशाची प्रतिष्ठापणा केली आहे.नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या मार्गदर्शनानुसार या मंडळाच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीले जातात.या मंडळाकडुन कुणासही वर्गणी मागीतली जात नाही.तर मंडळाचे कार्यकर्तेच दरमहा थोडी रक्कम गोळा करुन गणेशोत्सवासह वर्षभर विविध उपक्रम राबवीतात.गतवर्षीच्या शिल्लक रकमेतून यावेळी गणेश प्रतिष्ठापणा करतानाच निराधार महिलांना साडी वाटप करुन या उत्सवाच्या दिवशी निराधार महिलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले आहे.यावेळी जय बजरंग तरुण मंडळाचे पदाधिाकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *