गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क मुख्य संपादक– भगवान वानखेडे Whatsup- 8308838111 Mobile- 8552823399mail- livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.comकार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 29 August 2017
पंढरीतील मानाचा समजल्या जाणाऱ्या गांधी रोडचा राजा गणेश मंडळाने या वर्षी ५१ वे वर्ष असल्यामुळे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शेखर बंडगर यांनी दिली ,सोमवारी (२८ ऑगस्ट ) सुमारे ११८ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले असून, ३० ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यातील मांजरी येथील शाळेमध्ये वृक्ष रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्याच बरोबर सुमारे १५० गरजू व गरीब विध्यार्त्याना वह्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे मंडपाचे उपाध्यक्ष विलास पडवळे यांनी सांगितले ,तसेच पंढरीतील गणेश भक्तांसाठी व कार्यकर्त्यांसाठी १ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे खजिनदार सनी थिटे यांनी केले असून ,या मंडळाच्या गणपतीस सुमारे २० किलो चांदीची दागिने भक्तांनी अर्पण केली असून ती आम्ही दरवर्षी श्री च्या मूर्तीस सजविण्यासाठी वापरत असल्याची माहिती संस्थेचे सचिव रोहित चव्हाण यांनी दिली ,दरवर्षी शेंदरी रंगाची गणेश मूर्ती वापरत असल्याचे शेवटी गणेश देवकर यांनी सांगितले
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


