Pandharpur Live :
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने “वेब डेव्हल्पमेंन्ट- एच. टी. एम. एल. जावा स्क्रिप्ट, अँग्युलर जे. एस. नोड जे. एस”. या विषयावर १० जानेवारी ते १४ जानेवारी २०२० या कालावधीत ५ दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, अॅपलाॅम्ब सोल्युशन या कंपनीचे योगीनाथ कलशेट्टी, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. सुमीत इंगोले आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
या कार्यशाळेचे उदघाटनप्रसंगी बोलताना योगीनाथ कलशेट्टी म्हणाले, सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे. अशा तंत्रांचा वापर अलीकडच्या काळात जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा भरपूर प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत कलशेट्टी यांनी बोलताना व्यक्त केले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. महेश कुलकर्णी यांनी मानले.

*फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलताना योगीनाथ कलशेट्टी समोर उपस्थित विद्यार्थी.*
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999