Pandharpur Live :
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्ती झाल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा फोनवरूनच घेतला. तसेच वळसे-पाटील लवकरच जिल्ह्याच्या दौर्यावर येणार असून जिल्ह्याच्या विकासाच्याद़ृष्टीने महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना सांगितले आहे.
नव्याने नियुक्त झालेल्या पालकमंत्र्यांना जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक तसेच भौगोलिक परिस्थिती माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे.
जिल्ह्याच्या विकासाची धुरा पालकमंत्र्यांच्या हातात असल्याने सर्व घटकांना समान न्याय देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांचीच आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेण्याचे काम पालकमंत्र्यांनी सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना फोन करुन त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील एकूण विधानसभा मतदारसंघ, शहराचे मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थाची सद्य:स्थिती, जिल्ह्यातील प्रामुख्याने असणारे प्रश्न याविषयीची माहिती तत्काळ पाठवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लवकरच दौर्यावर येणार असून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आढावा घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा…
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999