Pandharpur Live – सोलापूरमधील आज सकाळी आाढळुन आलेल्या 10 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 50 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलदि शंभरकर यांनी दिलीय.
याचबरोबर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यासंबंधीच्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत ची माहितीही त्यांनी दिलीय.

