पंढरपूर : विद्युलता अशोक दोशी (७५, रा. पंढरपूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अरिहंत पब्लिक स्कूलचे संचालक, सरजुबाई बजाज रक्तपेढीचे संचालक डॉ. अशोक दोशी यांच्या पत्नी, पंढरपूरचे करसल्लागार सी. एम. दोशी यांच्या भावजय तर साहिल कॉम्प्युटर्सचे सुजात दोशी यांच्या त्या मातोश्री होत.

