👁 8 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना; संपादक भगवान वानखेडे यांनी सपत्नीक केली “श्री” ची विधीवत पुजा व आरती

 Pandharpur Live: सालाबादप्रमाणे याही वर्षी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयामध्ये आज सकलांची देवता श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान गणपतराव वानखेडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजली भगवान वानखेडे यांचे हस्ते ‘श्री’ ची विधीवत पुजा व आरती करण्यात आली.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी वानखेडे दांपत्यानी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.  पौरोहित्य विक्रांत विप्र गुरूजी यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *