👁 7 Views

महाकाय अजगरान 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळल , अजगराच पोट फाडून काढला मृतदेह

 साप दिसला तरी आपले पाय जिकडे भुई सापडेल तिकडे पळू लागतात. सापाची चपळाई आपल्याला ठाऊक आहे, पापणी लागेपर्यंत साप आपल्या डोळ्यासमोरुन निसटून जातो.


त्याच जागेवर अजगर असला तर आपण त्याला सुस्थ प्राणी म्हणतो. परंतु इंडोनिशियामध्ये एका अजगरने येथील नागरिकांचा थरकाप उडवला आहे. 


येथील एका 54 वर्षाच्या महिलेला महाकाय अजगराने गिळलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *