👁 9 Views

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, संपर्क प्रमुख तथा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघटना करणभाऊ गायकर यांच्या वाढदिवसा निमीत्त उद्या पंढरीत दिनदर्शीका व राजश्री पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन

 छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष, संपर्क प्रमुख तथा प्रवक्ता महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघटना करणभाऊ गायकर यांच्या वाढदिवसा निमीत्त पंढरीत दिनदर्शीका व राजश्री पुरस्कार वितरण सोहळा आज रविवार दिनांक दि. ८/०१/२३ रोजी ५.०० वा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय कैकाडी महाराज मठाच्या पश्चिमेस, नविन कुंभार गल्ली, पंढरपूर येथे संपन्न होणार आहे.


प्रजापिता ब्रह्माकुमारीज (शाखा – पंढरपूर, उज्वला दीदी) व 

रंजनाताई श्रीकांत हासुरे (सामाजिक कार्यकर्त्या व्याख्यात्या) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.


यावेळी छावा क्रांतिवीर सेना, स्वराज्य संघटनेचे सदस्य

पांडुरंग (आबा) मोरे 

गणेश माने 

भाऊसाहेब जगताप 

प्रफुल्ल (पप्पू) क्षिरसागर 

सागर यादव 


सर्व पदाधिकारी सोलापूर जिल्हा, शहर व ग्रामिण स्वराज्य संघटना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक 

 धनराज (आण्णा) लटके सदस्य स्वराज्य संघटना यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *