- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 10 october 2017
वाळु पुरवठा चालू करणेसाठी बांधकाम व्यावसायीक, असंघटीत कामगार व मजुरांचा पंढरीत मुकमोर्चा
पंढरपूर शहरातील बांधकाम व्यावसायीक, असंघटीत कामगार व मजुरांनी आज पंढरीत वाळु पुरवठा चालू करावा! या मागणीसाठी मुकमोर्चा काढला. या मोर्चासंदर्भात दि. 7 ऑक्टोबर रोजी सर्व बांधकाम व्यावसायीक व इंजिनिअर्स यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत पंढरपूर लाईव्हशी बोलताना इंजिनिअर मिलींद वाघ व बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स भाऊसाहेब जगताप यांनी आपली भुमीका मांडली होती. बघा व्हिडीओ
बिल्डींग मटेरीयल सप्लायर्स भाऊसाहेब जगताप
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




