👁 8 Views

भाळवणीमध्ये निर्भया टीमने विद्यार्थिनींना दिली स्वसुरक्षेसंदर्भात माहिती



पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया ही टीम कार्यरत आहे. पंढरपूर पोलिस व निर्भया टीम पंढरपूर विभाग यांचेकडून भाळवणी ता. पंढरपूर येथे न्यू इंग्लिश मिडीयम स्कुलमधील विद्यार्थिनींना  निर्भया पथका  विषयी सखोल मार्गदर्शन करून स्पर्धा परिक्षा विषयी माहिती व स्वसंरक्षणार्थ महत्वाची माहिती दिली. यावेळी निर्भया पथकाचा टोल फ्री क्रमांक 1091 संदर्भातही माहिती दिली. तसेच निर्भया पथकाचे व्हॉट्सअप नंबरही विद्यार्थिनींना दिले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर पोलिसांची निर्भया टीम व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *