👁 6 Views

परीक्षा केंद्र परीसरात कलम 144 लागू

पंढरपूर Live 16 December 2017

परीक्षा केंद्र परीसरात कलम 144 लागू
सोलापूर दि 16 :- उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 यांच्या अधिनस्त पोलीस पाटील पदासाठी            श्री. सभाजीराव शिंदे प्रशाला ,मुरारजी पेठ, सोलापूर येथे दि. 17 /12/2017 रोजी सकाळी 11 ते 12.30 वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील पदाची परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर सकाळी 9.30 ते 1 .00 वाजेपर्यत पोलिस उपायुक्त पोर्णिमा चौगुले – श्रींगी यांनी फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे. या आदेशाचा अवमान केल्यास संबंधीतावर भारतीय दंड विधानाचे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपआयुक्त श्रीमती चौगुले – श्रींगी यांनी आदेशात नमुद केले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *