पंढरपूर Live 18 December 2017
सरकोली ( ता. पंढरपूर ) येथील शेतकरी वर्गाने , आ. शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या आव्हानानुसार , फसव्या भा. ज.प. सरकारच्या विरोधात , वीज बिल व सरकारी कर्जाच्या पावत्यांची होळी =% करताना राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाकार्याध्यक्ष दिलीपबापू भोसले व सरकोलीतील सन्माणनिय शेतकरी-सरपंच , उपसरपंच , माजी सरपंच, विविध का. सेवा सोसायटी चेअरमन , विकासे सोसायटी माजी चेअरमन व सरकोली गावातील कर्जबाजारी ग्रामस्थ-शेतकरी आदी उपस्थिींत होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






