पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
===================
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
======================
पंढरपूर Live 23 December 2017
पंढरपूर प्रतिनिधी
येथील जेष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले यांचा खेडभाळवणी (ता.पंढरपूर) येथील ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. साहित्यिक डॉ.द.ता.भोसले यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपयांचा “रा.ना.चव्हाण साहित्य पुरस्कार”जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या अभिनंदनास्तव हा सत्कार वाचनालयाचे सचिव श्री.राजेश पवार यांनी केला.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.संजय पवार,कृती समितीचे श्री.राजेंद्र आसबे,मसाप चे जिल्हा प्रतिनिधी श्री.कल्याण शिंदे, साहित्यिक अंकुश गाजरे, कवी गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.यावेळी सत्कार करून डॉ.द.ता.भोसले यांना पुढील लेखनास भरभरून शुभेच्छा दिल्या.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




