👁 8 Views

शिक्षकाच्या घृणास्पद कृत्याचा एस.एफ.आय कडून निषेध

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर Live 26 December 2017

निलेश चाळक बीड : गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषेद शाळेवर शिकवित असणाऱ्या शिक्षकानेच विद्यार्थिनीला मोबाइलद्वारे आश्लिल व्हिडीओ क्लिप दाखवुन न शोभणारे घृणास्पद कृत्य केले आहे. जिल्ह्यातील  ढोरवाडी (ता.वडवणी) येथील अशीच घटना ताजी असताना काल परवा गोंदिया येथे पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. शिक्षकाकडूनच असे कृत्य होत असल्याने मुलींच्या शिक्षणाविषयी शंका उपस्थित होत आहे. 

या घटनेचा  स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया  (एसएफआय) तीव्र शब्दात निषेध करून कारवाईची मागणी केली आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे सरकार त्याची कुठेही अंमलबजावणी करताना दिसुन येत नसून ज्या महाराष्ट्रात महिलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सावित्रीबाईंनी लढा दिला. हे प्रकार रोखनण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करुन आरोपी शिक्षकाचे नौकरीतून तात्काळ निलंबन करावे तसेच त्याला कडक शिक्षा करुन पीडित विद्यार्थिनीला न्याय द्यावा अशी मागणी ‘एसएफआय’ केली आहे.
प्रसिद्धिपत्रकावर राज्याध्यक्ष मोहन जाधव, जिल्हा सचिव अमोल वाघमारे, जिल्हाध्यक्ष​ रोहिदास जाधव, उपाध्यक्ष सोपान भुंबे, सुहास झोडगे, सहसचिव लहु खारगे, रूपेश चव्हाण, गणेश नागरगोजे, क्रांति कोकाटे, ज्ञानेश्वर मुंडे, सादेक पठाण, संतोष जाधव, गोरख घुले, अनिकेत गुरसाळी, दत्ता सुरवसे, दिपक गिते, पवन राठोड, रवि जाधव, राहुल मोताळे, संदीप चव्हाण, अंकुश कोकाटे, अहमद पठाण, मोरेश्वर वाघमारे, विनोद राठोड, रामेश्वर जाधव, सम्राट डोंगरे, अशोक शेरकर, अश्पाक सय्यद, जोतीराम कलढोण, विशाल कुरूंद, रवि राठोड, विजय लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *