👁 8 Views

भारतीय मराठा महासंघ पंढरपुर ची कार्यकारिणी जाहिर

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर Live 26 December 2017

अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपुर शहर व तालुका अंतर्गत विविध संघटना, आघाडीच्या पदाधिकारी यांच्या निवडी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या आदेशानुसार झाल्या.यामध्ये पुढील निवडी झाल्या  मराठा महासंघाचे शहर संघटक म्हणुन काका यादव,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, मालवाहतुक संघटना तालुकाध्यक्ष सतिश शिंदे, तालुकाउपाध्यक्ष भाऊराव जाधव,शहर संघटक संदिप शिंदे, शहर सचिव दिलीप मलपे,रिक्षा संघटना शहराध्यक्ष नागेश गायकवाड या निवडी करन्यात आल्या.तसेच मराठा महासंघाचे जिल्हासचिव गुरूदास गुटाळ यांची अजोती ग्रामपंचायत उपसरपंच पदी व मराठा महासंघाचे प्रसध्दी प्रमुख विजय काळे यांची राष्ट्रवादी पंढरपुर शहर सचिव पदी निवड झाल्याबद्दल मराठा महासंघ यांचेवतिने सत्कार केली, यावेळी नविन नियुक्त करनेत आलेल्या पदाधिकारी यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करु,तसेच अन्यायाविरुद्ध लढु,विविध सामाजिक उपक्रम राबवु असे मनोगत व्यक्त केले तसेच विविध पदाधिकारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,तालुकाध्यक्ष संतोष जाधव, मार्गदर्षक सतिश धनवे सर,जिल्हासचिव गुरूदास गुटाळ,जिल्हाउपाध्यक्ष सचिन गंगथडे,तालुका संघटक सुनिल झिरपे, शहराध्यक्ष अमोल पवार,तालुकाउपाध्यक्ष प्रशांत नागने,तेजस गोडसे,सागर सावंत,राहुल थिटे, पांडु शिंदे ,करकंब अध्यक्ष अतुल सावंत,मालवाहतुक शहराध्यक्ष श्रीनाथ माने, सचिव ईमाम शेख,कासेगांव अध्यक्ष अनिकेत देशमुख, केतन देशमुख,शाहु देशमुख,नवनाथ पाटील ,उमेश क्षिरसागर,विकास चव्हाण, महेश बेलकर,प्रणव गायकवाड, राहुल जाधव, प्रमोद कोडक,सगरे,पत्रकार विजय काळे ,गणेश काळे,अविनाश जक्कल ,घोडके यांचेसह मराठा महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *