पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 28 December 2017
मुद्रा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
कृती आराखडा करा : जिल्हाधिकारी
सोलापूर दि.28 :- मुद्रा बँक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज अग्रणी बँकेला दिल्या.
सेालापूर जिल्हा प्रशासन आणि सुरक्षा स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अविनाश महागांवकर, नगरसेवक नागेश वल्याळ, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय शेंडे, निदेशक यू.एम.पडवळ, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, प्रा. अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले म्हणाले, मुद्रा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कृती आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी व्हावी. नागरिकांना कमीत कमी वेळात कर्ज उपलब्ध व्हावे, योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, सोलापुरातून नोकरी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. मात्र मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन तरुणांनी स्थानिक स्तरावर उद्योग सुरु करावे, यामुळे सोलापुरातील मनष्यबळ येथेच राहिल आणि पुणे, मुंबई आदी शहरांवर ताणही येणार नाही.
सेालापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात या योजनेतून सुमारे 280 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. काही बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे तर काही बँकांची कामगिरी अद्याप सुधारण्याची गरज आहे.
सोलापूर जिल्ह्यात उद्योग व्यवसायाची संधी आहेत. त्या संधी शोधून त्याला योग्य फायदा उठवण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यात कृषी – औद्योगिक – व्यवसाय आहेत. तसेच धार्मिक पर्यटनाला मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन उद्योग, सेवा, व्यवसाय उभारावेत, असे आवाहन श्री. भोसले यांनी केले.
यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, स्टेट बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक धनंजय शेंडे, निदेशक यू.एम.पडवळ यांनी मुद्रा योजनेबद्दल माहिती दिली.
यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, अविनाश महागांवकर, प्रा. अशोक निंबर्गी यांनीही मनोगत व्यक्त केले. नगरसेवक नागेश वल्याळ यांनी प्रास्ताविक केले. अक्षय अंजीखाने यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले तर सागर अतनुरे यांनी सूत्रसंचालन केले.

=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे