👁 9 Views

कोळी महासंघाच्या प्रयत्नाला यश… विविध जाती-जमातिच्या प्रवर्गाला मिळाले नोकरीत संरक्षण

पंढरपूर LIVE 21 Jun 2018

 मंगळवेढा:  विविध जाती-जमातीच्या प्रवर्गाला नोकरीत संरक्षण मिळावे म्हणून वेळोवेळी शासन दरबारी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाच्या शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला अंशतःयश  प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सिवील अपिल क्रं 8928/2015 च्या निकालानंतर शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या विविध प्रवर्गाच्या कर्मचार्यांचे जातवैधता प्रमाण-पत्र सादर केले नाही म्हणुन त्यांना निलंबित करण्याच्या प्रशासकीय कार्यवाहीच्या विरोधात कोळी महासंघाने दि 3-10-2017 रोज़ी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची कोळी महासंघाच्या शिष्ठमंडळासोबत झालेल्या बैठकी मधे अध्यक्ष रमेशदादा पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस  यांनी दि 5-6-2018 रोजी शासन निर्णय काढुन कुठल्याही कर्मचार्यांना कामावरून बडतर्फ करनार नाही असे आदेश दिले. व उपसमितीची स्थापना करून न्याय दिल्या बद्दल  कोळी महासंघाच्या वतीने रमेशदादा पाटील,प्रकाश बोबडी,रामकृष्ण केणी,राजहंस टपके,सुमनताई कोळी, चेतनदादा पाटील, अरूणभाऊ कोळी, आण्णासाहेब कोळी,रामभाऊ कोळी, अरूणभाऊ लोणारी, अँड.रामेश्वरी माने मॅडम, शंभु माने, ज्ञानेश्वर बळवंतराव साहेब, व  कोळी महासंघाचे मंगळवेढा  युवा तालुका अध्यक्ष श्री.महेश प्रभाकर घाटेराव-कोळी व कार्यकर्त्यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अभिनंदन.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *