👁 7 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पंढरपूर LIVE 21 Jun 2018

पंढरपूर: दि.२१- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील
महाविद्यालयात महाराष्ट्र शासन, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
आणि पतंजली योग समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा आंतरराट्रीय
योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे मा.
प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पोलीस उपअधीक्षक मा.
अनिकेत भारती, कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य
विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस.
एस. माने डॉ. अशोक कोडलकर, क्रीडा शिक्षक डॉ. नितीन सोहनी, प्रा. डी. पी.
माने कार्यालयीन प्रमुख श्री. एस.एल. लोभे उपस्थित होते. श्री. मधुकर सुतार
यांनी योगावरील मार्गदर्शन केले आणि श्री. विजय कांबळे प्रात्यक्षिक करून
सादरीकरण केले. श्री. सुतार यांनी शरीर मन यांचे संतुलन ठेवण्यासाठी आणि
प्रसन्न जीवन जगण्यासाठी योगसाधनेची आवश्यकता आसते. त्यांनी शारीरिक
शिथलीकरणाच्या चार अवस्थेतील बारा आसने सदर करून योगाचे महत्व
सांगितले. सूक्ष्म ध्यान ,प्राणायम, ध्यान या टप्यात योग साधना करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेतर सेवक,पंढरपुरातली नागरिक राष्ट्रीय
छात्र सेनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, विद्यार्थीनी बहुसंख्येने
उपस्थित होते.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *